गुजरातच्या : येथील सुरेंद्रनगर येथे ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या तिरंगा यात्रेत त्यांनी परिधान केलेल्या सुभाष चंद्र बोस तसेच वीर सावरकर यांच्या प्रतिमा टी-शर्ट वर आक्षेप घेत तथाकथित काँग्रेस नेत्यांनी त्यांचे टी-शर्ट काढायला भाग पाडल्याचा प्रकार हा गुजरात येथे घडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या टीशर्टवर महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे चित्र असणे गरजेचे आहे. संबंधित नेत्यांनी अप्रत्यक्षपणे सावरकर व बोस यांनी व त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानास विरोध केल्याचे दिसते आहे. संबंधीतांवर गुन्हा नोंदविल्याचे कळते या घटनेची दाखक स्वतः राज्याचे गृहमंत्री हर्ष पटेल यांनी घेतली आहे.
गुजरात येथील घटना : सुभाषचंद्र बोस तसेच सावरकर यांच्या फोटो असलेल्या टी-शर्ट ला विरोध
Vote Here
Recent Posts
भाजपने विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
The Sapiens News
December 3, 2024
दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस: अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी आवाहन
The Sapiens News
December 3, 2024
पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साउथ जबाबदार नाही: पीयूष गोयल
The Sapiens News
December 2, 2024
गाडी नवी घ्यावी की जुनी ?
The Sapiens News
December 1, 2024