
कोपरगाव तालुक्यातील प्रकार : खते व युरिया बरोबर अनावश्यक औषधे ही घेण्याची सक्त, शेतकऱ्यात संताप
कोपरगाव तालुक्यात एक अतिशय धक्कादायक लबाडी समोर आली असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा संताप होत आहे. सदर लबाडी ही युरिया अथवा शेती संदर्भातील औषधांन संबंधित असून