विश्लेषण भारतीयांच्या मानसिकतेचे जे उद्योजक नाही उपभोक्ता होवू पाहत आहे.
1 भारतात Apple चा सेल 40% ग्रथ वाढतो आहे.
2 70% कार घेणारे कार घेतांना 90% लोन करतात. सरासरी कार किंमत 11.50 लाख आहे.
3 GDP वाढते आहे. घरगुती कर्ज GDP च्या 40% आहे.
4 सर्वात वाईट लोक लोन प्रगतीसाठी नाही देखाव्यासाठी घेत आहेत आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्यासाठी ही नी देशासाठी ही.
5 भारतीयांची आजवरची सर्वाधिक कमी बचत जी 5% ही नाही ती सध्याच्या दिवसात आहे. मागील काळात ज्या समाजाचा बचतीचा प्रगतीचा विचार करणारा समाज म्हणून नाव लौकिक होता तो नक्कीच आज नाही
6 आत्ता लोक कर्ज कोणते व कशासाठी घेत आहेत ते पहा. क्रेडिट कार्ड कर्ज : २८.%, वैयक्तिक कर्ज : २३.५%, कार कर्ज : 22.0%, सोन्यावरील कर्ज : 18.5%, गृहकर्ज : 14.5% सर्वाना माहीत आहे होम लोन सोडून कोणतही लोन संपत्ती वाढवत नाही. पण सर्वात कमी घेतलं जाणार कर्ज हे गृहकर्ज आहे.
सारांश : देश प्रगती करतो आहे का ? माहीत नाही परंतु भारतीय माणूस अधोगतीकडे जातो आहे. देखावा करून. Show off च्या नादात.