The Sapiens News

The Sapiens News

इन्फोसिस डिव्हिडंट : 31 मे पर्यंत stock न विकणे

इन्फोसिसचे शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर झाले आणि 20+8=28 रुपये डिव्हिडंट जाहीर झाला. अनेकांना वाटले असेल आत्ता भाव वाढला की विकून टाकू पण जर तो 1 जूनच्या आत विकला तर डिव्हिडंट मिळणार नाही. कारण त्याची रेकॉर्ड डेट 31 मे आहे. तरी ज्यांना डिव्हिडंटचा लाभ घ्याचा आहे त्यांन तो 31 मे पर्यंत सांभाळावा.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts