रामनवमी व महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद
मालेगावातील सर्व कत्तलखाने श्रीराम नवमी १७ एप्रिल व महावीर जयंती २१ एप्रिल रोजी बंद असतील. बीफ, मटन दुकान, कत्तलखाना सुरू असल्याचे आढळून आल्यास संबधिता विरुद्ध महानगरपालिके कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त रविंद्र जाधव यांनी दिला आहे.