The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोहा येथे कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी विस्तृत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

व्यापार आणि वाणिज्य, ऊर्जा, संस्कृती आणि लोक-लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात भारत-कतार संबंध अधिक दृढ करण्यावर नेत्यांनी चर्चा केली.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts