
रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढीव विमा लाभ देण्यासाठी भारतीय रेल्वे आणि एसबीआय यांच्यात सामंजस्य करार
भारतीय रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी एसबीआयमध्ये पगार खाते ठेवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढीव विमा लाभ देण्यासाठी एक सामंजस्य करार (एमओयू) केला. रेल्वे, माहिती