The Sapiens News

The Sapiens News

खास आपल्यासाठी : सुप्रसिद्ध कलाशिक्षक संजय जगताप यांच्या घरातील सुंदर नी सुबक रांगोळी


नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार व रांगोळी कलाकार तसेच एक आदर्श शिक्षक संजय जगताप यांनी प्रथमच आपल्या स्वगृही दीपावली निमित्त अतिशय सुरेख रांगोळी रेखाटली आहे. तिच्यात जो मानवी भावनांचा आश्वासक व जिवंतपणा आहे तो अपवादात्मक आहे. म्हणूनच दि. सेपिअन्स न्युजने त्यांच्या या सुंदर कलाकृतीस एक सुखदायी बातमीचे स्वरूप दिले. खास आमच्या वाचकांसाठी.
संजय जगताप यांनी त्यांच्या या कलाकृती विषयी केलेलं मनोगत ही त्याबरोबर देत आहोत त्यांच्याच शब्दात. जे त्यांनी आम्हास पाठविले आहे.

दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

आता पर्यंत अनेक ठिकानी कलेच्या माध्यमातून सामाजिक ..शैक्षणिक..राजकीय ठिकाणी काम करण्याची चित्रकलेच्या माध्यमातून रांगोळी चित्र काम करण्याची संधी मिळाली मात्र या वेळेस जेव्हा स्वतः च्या घरात प्रथम रांगोळी काढली तो एक आनंद वेगळाच होता….. दीपावली निमित्ताने सुंदर व सुबक रांगोळी काढली …. तुम्हाला नक्की आवडेन हीच 🙏🙏
Happy Diwali

संजय जगताप (कलाशिक्षक)…

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts