The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

राज्यात 7 जिल्ह्यात MIDC चे प्रादेशिक कार्यालय : उद्योगमंत्री उदय सामंत 

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत माहिती देतांना सांगितले की राज्यातील बारामती, अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार आहे.