
भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला चालना देण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्सची मर्कसोबत भागीदारी
टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मर्क यांनी मंगळवारी भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला. ही भागीदारी सेमीकंडक्टर मटेरियल,