
१५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीहून १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले. सुमारे सात वर्षांनंतर त्यांचा