तरुणांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी MYBharat ने राष्ट्रध्वज प्रश्नमंजुषा सुरू केली
देशभक्तीची भावना अधिक खोलवर रुजवण्यासाठी आणि भारतीय राष्ट्रध्वजाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत (MYBharat) या उपक्रमाने देशव्यापी