पंतप्रधान मातृ वंदना योजनेसाठी विशेष नोंदणी मोहीम १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली
देशभरातील सर्व पात्र गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी तीव्र प्रचाराचा भाग म्हणून, महिला आणि बालविकास मंत्रालयाने सोमवारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी (PMMVY)