भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील कांडला येथे बंदर क्षेत्रात भारताचा पहिला मेक-इन-इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू करून शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे कौतुक