एफएसएसएआय आणि आयुष मंत्रालयाने आयुर्वेद आहारा उत्पादनांची निश्चित यादी केली जाहीर
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने, अन्न सुरक्षा आणि मानके (आयुर्वेद आहार) नियमन, २०२२ चा भाग म्हणून “आयुर्वेद आहार” अंतर्गत