
अॅक्सिओम ४ मिशन: शुभांशू शुक्ला अॅक्सिओम-४ क्रूसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल
शुभांशू शुक्ला – अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण : इस्रो अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन स्पेसएक्सचे अॅक्सिओम-४ मोहीम भारतीय वेळेनुसार दुपारी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली