एक महिला जी भारत पाक युद्धात नापाकि मंत्र्यांचे अक्षरशः कपडे फडते. त्यांना न्युज प्रोग्राममध्ये शब्दाने असे चोप देते की या पत्रकार महिलेला इंटरव्हीव देणं ही नापाकि नेत्यांना नको नको होते. स्काय न्युजची ही महिला पत्रकार जीचे नाव यालदा हकीम आहे ती मूळची अफगाण, तालिबांच्या काळात तेथून लहानपणीच निसटून ती अमेरिकेत गेली आणि उच्चशिक्षित होऊन पत्रकार झाली. अशी की तिची दखल मोठमोठे नेते घेतात आणि हो वचकतात ही वालदा केवळ पत्रकारच नसून त्या मोठ्या समाजसेवी ही आहेत त्या अफगाण मुलींना शिक्षित करण्याचे काम करतात त्यांच्या मते अफगाणिस्तानची जी ही वाईट अवस्था आज आहे त्यास पाक जबाबदार आहे.
