कधी कधी या उद्योगपतींचा भावनांशून्यपणा पाहून खूप वाईट वाटतं, कशातूनही फायदा पाहण्याची वृत्ती ही किती गलिच्छ असते हे पुढील प्रकारावरून दिसते. परवाच भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर नावाने हल्ला केला आणि त्याचे एक pic जे पुढे दिले आहे ते सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात झळकू लागले. ते pic इंडियन गवरमेन्टने सुरवातीला पोस्ट केले असावे पण त्याने भारतीयांच्या मनाला स्पर्श केला आणि देशपप्रेमाची प्रखर भावना जागृत केली. आता याला एक छद्मी उद्योजक कोणत्या दृष्टीने पाहिलं असेल असे आपल्याला वाटते ? अर्थात बिजनेस ना ? आणि ते पहिले देखील आपण पाकला “मिट्टी मे मिलाया” चा आनंद साजरा करीत असताना भारत सरकारकडे त्या pic चे ट्रेडमार्क राईट मिळविण्यासाठी तब्बल चार अर्ज आले 3 सामन्य लोकांचे आणि एक तुम्हाला वाचून धक्का बसेल तो होता अंबानीचा पहा यांचं डोकं कुठे चालतं आणि हे या पिकचा वापर व्यवसायीक फायद्यासाठी करणार हे 99% निश्चित. ही news बाहेर येताच रिलायन्सने अर्ज मागे घेतला आणि हे अनवधानाने झाल्याचे सांगितले. किती हे किळसवाणे ?
राहता राहिले इतर तीन अर्जाचे तर त्या सामन्य लोकांच्या मागे मोठे उद्योजक नक्की असणार ? Pic पुढे आहे.
