
पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान १.४ अब्ज भारतीयांना समर्पित केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेचे प्रतिष्ठित ‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी हा सन्मान