
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारताने सेमीफायनलमध्ये ४ विकेट्सने विजय मिळवला
भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी दुबईमध्ये भारताची गाठ दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडशी पडेल. दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स