
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; राष्ट्रीय राजधानीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या
गुरुवारी रामलीला मैदानावर झालेल्या एका भव्य समारंभात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी रेखा गुप्ता