The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने केली बदली

फोन टॅपिंगचे होते आरोप

1988 च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या आयपीएस आहेत. महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत रश्मी शुक्ला यांचं नाव वर आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक नेते आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. आताही रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. जून 2024 लाच रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असताना तो जानेवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आला. ही बढती नियमबाह्य असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts