
8 किलो सोने, 14 कोटी रुपये रोख आणि 72 तास… नांदेडमध्ये आयटीची मोठी कारवाई, 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. 72 तास सुरू असलेल्या या छाप्यात 8 किलो सोने, 14 कोटी रुपयांची रोकड यासह