सध्या समाज माध्यमातून एक व्हिडिओ क्लिप जोरात व्हायरल होत आहे ही क्लिप पाकिस्तान व
आपले काश्मीर त्यांच्यातील तुलनात्मक फरक दाखविणारा असून हे दोन व्हिडीओचे कोलार्ज आहे यात वरच्या व्हिडीओत काश्मीरच्या अतिशय सुंदर वातावरणात व स्वच्छ तसेच वाहतूक विरहित रत्यावर sports car race होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर खालच्या क्लिपमध्ये पाकिस्तानचे काही लोक बैलांची शर्यत लावीत असलेले पाहायला मिळतील. या तुलनात्मक क्लिपचा हेतू एवढाच भारत आज सोयीसुविधा व तंत्रज्ञान तसेच प्रशासन यात कुठे पोहोचला आहे व पाकिस्तान आजही 1947 च्याच युगात अडकून आहे.
ही क्लिप सर्वच स्थरातील लोकांना भावत असून यावर लाखभर like comment share आले आहे.
The Sapiens news च्या वाचकांसाठी आम्ही ही क्लिप खास घेऊन आलो आहे.
Vote Here
Recent Posts

ऐतिहासिक आयएसएस मोहिमेनंतर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले.
The Sapiens News
July 15, 2025

समोसा किंवा जलेबीवर कोणतेही लेबल नाही: आरोग्य मंत्रालयाने निरोगी खाण्याच्या सल्ल्याबद्दल स्पष्टीकरण जारी केले
The Sapiens News
July 15, 2025

भारत-चीन संबंध हळूहळू सकारात्मक दिशेने जात आहेत: परराष्ट्रमंत्री जयशंकर
The Sapiens News
July 14, 2025

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वे सर्व डबे आणि इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
The Sapiens News
July 14, 2025