The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

श्री गणेशजी जयंती : ढोल्या गणपती बाप्पांचे विशेष दर्शन

नाशिककरांचे दैवत ढोल्या गणपती बाप्पा, अशोकस्तंभ श्रीगणेशजी जयंतीनिमित्त the sapiens news च्या दर्शकांना विशेष दर्शन. प्रेक्षक श्री गायकवाड कुटुंबियांच्या सौजन्याने, व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


अतिशय सुंदर सजावट सुशोभीकरण केलेल्या या मंदिरात आज बाप्पां जन्मोत्सव साजरा केला जातो आहे . यात रांगोळी फुलांच्या माळा विद्युत रोषणाई ने हे पुरातन मंदिर सुशोभित झाले आहे जणू मंदिर परिसरात पावित्र्याचा सुगधं दरवळतो आहे.


बाप्पांचे भाविक तर दररोज नित्यनियमाने येथे दर्शनासाठी येतातच परंतु प्रत्येक वर्षी नाचूकता आवर्जून येथे मोठ्या प्रमाणात बाप्पांच्या भाविकांची गर्दी जमते.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts