The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

पारपत्र कार्यालय तळमजला : Burning car चा थरार

नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील पारपत्र कार्यालयाच्या तळमजल्यावरी वाहन तळामध्ये कार लावून जिममध्ये गेलेल्या तरुण व्यक्तीच्या गाडीने दोन वेळा अचानक पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळाली. प्रसंगावधानाचे वेळीच भान ठेवीत अग्निशमन दल पोहचल्याने तेथे असलेल्या इतर गाड्यांचे मात्र या आगी काहीही नुकसान झाले नाही.

नाशिकरोड येथील शिखरेवाडी समोरील पारपत्र कार्यालय खालील असलेल्या तळमजल्यावर शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजय दोंदे यांनी आपली होंडा सिटी कार क्र MH 15BX7207 लावून वरच्या मजल्यावर असलेल्या जिम मध्ये गेले. काही वेळाने बेसमेंट मधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले त्यावेळी तळमजल्यावर एकच धावपळ उडाली. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने यात इतर मालमत्ता व कोणतीही जिवीहानी झाली नाही.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts