लढा लद्दाखचा : पर्यावरणवादी तथा शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण
पर्यावरणवादी तथा शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक हे लद्दाखमध्ये तेथील नागरिकांच्या लोकशाही निगडित अधिकारासाठी उपोषणाला बसले आहे. त्यांनी भारत सरकारशी त्यांची चर्चा निषफळ झाल्याने हे पाऊल उचलले