
प्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचे ८७ व्या वर्षी निधन
प्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान संवादक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबातील सदस्यांनी पुष्टी केली