
इयत्ता 5 आणि 8 च्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत किमान 35% गुण मिळवले तरच त्यांना पदोन्नती दिली जाईल.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे. नापास झाल्याने विद्यार्थी नैरश्यात जातात. यामुळे शालेय शिक्षणात नापास न करता पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात