The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

TNS : अर्थकारण : संपादकीय money management

अगदी कालचीच गोष्ट. आम्हा मित्रांच्या अशाच गप्पा चालू होत्या सध्या कुठले professions best आहे यावरून काहींनी डॉ, इंजिनिअर, It असे अनेक फ्लिड सांगितले. पण मी जे profession सांगीतले ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि ते होत money management  पण याच अजून तरी आपल्याकडे formal education वा degree नाही तसेच आपले भारतीय शाळा महाविद्यालयात शिकवले जाणारे शिक्षणच शिक्षण असते हे मानतात. कारण आपल्या लोकांची वेगळा, साकल्याने व चौकटी बाहेर विचार करण्याची इच्छाच नसते. असो मी जो व्यवसाय सांगितला तो सध्या आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारण भारतात श्रीमंतांचे प्रमाण वा पैशाकडे जबाबदारीने पाहण्याची इच्छाशक्ती वा जागरूकता वाढत आहे. मार्केटमध्ये व लोकांच्या खिशातही पैसा मोठ्या प्रमाणात येत आहे आणि जर पैसा येत असेल तर त्याला मॅनेज करण्यासाठी ही सल्लागार वा तज्ञ व त्यांचं मार्गदर्शन हव की जे CA किवा पॉलिसी काढून देणाऱ्यापेक्षा अधिक सुधारित व वेगळं असत. येथे हे नमूद करणे आवश्यक आहे की money management professionals ला महत्व जेवढ भ्रष्ट, लाजखोर मंडळी, politician, bureaucrats, businessmans देतात तेवढं सामान्य देत नाही पण आपल्या सारख्या सामान्यांना हेच मानीत नाही की भ्रष्ट लोक भ्रष्टाचार करून जेवढे मोठे होत नाही तेवढे कमावलेले पैसे सुयोग्य नियोजित करून होता.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts