आघाडीत बिघाडीचा फायदा नक्की कुणाला
विरोधात उभे असलेले आघाडीतीलच अधिक उमेदवार, विरोधी गटात आघाडीत बंडखोरी, त्यांचा मतदार संघातील एकसारखा भाग. धर्म, जाती यावर आधारित मतांचे विभाजन. स्वतःचा असा हिंदूत्व, RSS याच्या विचारधारेवर आधारित पक्का असा मतदार वर्ग. हे सगळे समीकरण सध्यातरी मध्य नाशिक मधील BJP उमेदवार देवयानी फरांदे यांना जिंकण्यासाठी पोषक वाटते का ? की आजही वसंत गीते यांचा hold मतदारसंघात वरचढ वाटतो ? की यासर्व स्पर्धेत वेगळाच उमेदवार बाजी मारीन ?
