पर्सनल ऍसेट आणि इन्वेस्टमेंट ऍसिड यात खूप मोठा फरक आहे सध्या glod खूप वाढते आहे आणि अनेक लोक सोन्यात इन्व्हेस्ट करता आहे. परंतु त्यातील बहुतांश लोक. सोन्याची दागिने घेतात आणि काही वर्षांनी लक्षात येते की सोने तर वाढले आहे परंतु त्यांच्याकडे असलेले नाही. त्याच साधं कारण हे की त्यांचा ही सोन वाढलं आहे परंतु ती वाढ दागिन्यांची मजुरी घसारा tax यांनी खाल्ली असते. दुसरे हे आपण सोने आजही हौस देखावा म्हणून घेतो गुंतवणूक म्हणून नाही जो चोख सोन्यापेक्षा महाग पडतो अगदी कॉइन जरी घेतला तरी तो वेढा व तरी पेक्षा महाग असतो म्हणून हा फरक आधी समजून घ्यावा जेव्हा तुम्ही हा फरक समजून घ्याल तेव्हा तुमचे ही सोने वाढलेल्या बाजार भावा एवढेच प्रॉफिट देईन हो फक्त परतीला ज्वेलरी शॉपवाला किती % कापून घेतो ते ही घेतांना विचारावं सामन्यात 2% व कापले जातात म्हणून सोने विकताना वाढ+सोनाराचे% यांचे गणित तपासूनच ते विकावे.
