स्वतःच्या वकील मुला मार्फत लाच मागणाऱ्या PhD गाईड डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातील ग्रंथपाल तथा पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. एराज सिद्दिकी यांना संस्थेने तडकाफडकी निलंबित केले असून त्यांची ग्रंथपालपदाची मान्यताही नियमानुसार रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.
