The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

नाशिक-पुणे नियोजित रेल्वे संदर्भात अमोल कोल्हेच अजित पवारांना आवाहन की खोचकट टोला

त्यांच्याच शब्दात  “पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मनापासून आभार.शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या प्रकल्पाचा मी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे, या पाठपुराव्याला यश आले असून केवळ कॅबिनेटच्या अंतिम मंजुरी अभावी हा प्रकल्प प्रदीर्घ काळापासून रखडला आहे. तसेच, या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय रेल्वे करणार की MRIDC करणार याबाबत ही अजून स्पष्टता नाही.
सध्या आपले केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत मधुर संबंध आहेत, याचा फायदा घेत आपण केंद्र सरकारला मंजुरीसाठी व जलद अंमलबजावणीसाठी आग्रह करावा ही नम्र विनंती.”

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts