सविस्तर माहिती अशी की थर्डी सकोरे, निफाड येथील कचेश्वर महादू नागरे या 80 वर्ष वृद्धांना विहिरीच्या वादातून यांच्या संख्या भावासह भावाची पत्नी व दोन मुलांनी अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले व पळ काढला त्यावेळी कचेश्वर यांचा मुलगा घरात होता त्याने बाहेर वडिलांची आवाज ऐकलं व बाहेर आला. वडिलांना आगीने पेटलेले पाहून त्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला व जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले परंतु तोवर काचेश्वर यांचा झाला होता. या बाबत निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
निफाड : विहिरीच्या वादातून सख्या भावाने 80 वर्षीय वृद्धास पेटविले 90% भाजल्याने मृत्यू
Vote Here
Recent Posts
भाजपने विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
The Sapiens News
December 3, 2024
दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस: अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी आवाहन
The Sapiens News
December 3, 2024
पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साउथ जबाबदार नाही: पीयूष गोयल
The Sapiens News
December 2, 2024
गाडी नवी घ्यावी की जुनी ?
The Sapiens News
December 1, 2024