The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

बजाज ने लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक

बजाजने आपली बहुप्रतिक्षित CNG बाइक लॉन्च केली आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कंपनीने ही बाईक सादर केली. बजाजने या बाइकला बजाज असे नाव दिले आहे. ही जगातील पहिली सीएनजी बाईक असेल असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचा दावा आहे की या मोटरसायकलची सीट ही आजपर्यंतची सर्वात लांब सीट आहे.