पिंपळनेर, धुळे : साक्री पोलीस स्टेशनला नियुक्तीस असलेले पोलीस शैली गुलाब शिंपी वयवर्ष ३६, यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी (दि.27) अकरा वाजेच्या दरम्यान घडली. रात्रीची ड्युटी संपवून घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलातून हळहळ वाटली आहे.
Vote Here
Recent Posts
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात EAM जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार
The Sapiens News
January 12, 2025
पोलीसने ताणली वेटरवर रिव्हॉल्व्हर
The Sapiens News
January 12, 2025
त्रियुगीनारायण येथे भजन गायक हंसराजने केले आपल्याच पत्नी बरोबर पुन्हा लग्न
The Sapiens News
January 12, 2025
रामलाला प्राण प्रतिष्ठाचा पहिला वर्धापन दिन, तीन दिवसीय उत्सव
The Sapiens News
January 11, 2025