काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्रशासकीय कामात गलथानपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट ; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
Vote Here
Recent Posts
भाजपने विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
The Sapiens News
December 3, 2024
दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस: अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी आवाहन
The Sapiens News
December 3, 2024
पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साउथ जबाबदार नाही: पीयूष गोयल
The Sapiens News
December 2, 2024
गाडी नवी घ्यावी की जुनी ?
The Sapiens News
December 1, 2024