चंदीगड : हा प्रकार येथे झाला असून नुकताच खाजदर म्हणून निवडून आलेल्या खासदार व बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात एका CIFS जवानाचे महिलेने लगावली असून या महिलेचे नाव कुलविंदर कौर असं आहे. तर कंगनानं पोलिसांकडे तक्रार केल्याचे देखील म्हटलं जातं आहे. तर कंगनानं तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार चंदीगड विमानतळावर घडला. शेतकरी आंदोलनात कंगनाची घेतलेल्या भूमिकेचा राग या महिलेस होता.
