The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

उत्तमनगर : अठरा वर्षीय तरुणांची आत्महत्या कारण कळू शकते नाही.

नाशिक : नवीन नाशिकच्या उत्तमनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पियुश गुलाब पाटील या अठरा वर्षांच्या तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आवारे करीत आहेत.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts