शमशाद करीम अन्सारी (20, रा. औदुंबर बस स्टॉप, नाशिक), राजन सुंदर कनोजिया (20, रा. तोरणानगर, सिडको), हसिम हारून खान (23, रा. अंबड लिंक रोड, अंबड) या तिघांना अंबड पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्यावर एका महिलेचा मोबाईल चोरीचा आरोप आहे. सद्गुरु नगर अंबड येथे ही महिला फोनवर बोलत होती त्यावेळी या तिघांनी त्या महिलेचा मोबाईल चोरी केला त्याच्या कडून एक पंन्स हजाराची दुचाकी व एक पाच हजार किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आली आहे
