कांदा निर्यात : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ दरम्यान केंद्र सरकारने मोठा कांदा निर्यात बंदी वरील निर्णय घेतला असून केंद्राने आहे. तसेच ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होईल यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.
