पुण्याचा एक अवलिया आहे त्याच नाव अनिकेत ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि कारणही तसेच आहे. अनिकेत गेली तीन वर्षे एका कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून नौकरीस होता मागील तीन वर्षात ना त्यांचा पगार वाढला ना त्याला चांगली वागणूक मिळाली वरून मिळालेला tress वेगळाच.
याच जाचाला कंटाळून त्याने ती नैकरी सोडली आणि काही करण्याचे ठरवले परंतु त्याने नौकरी सोडण्याचा आनंद त्या ऑफिसच्या आवारात त्याला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला बाय म्हणत अगदी त्याच्या समोर ढोलताशाच्या गजरात साजरा केला.
प्रत्येकाला नैकरी अत्यावश्यक असते परंतु तेथे होणारा अवमान त्रास शारीरिक व मानसिक तणाव किती सहन करायचा हाही एक प्रश्न असतो. परंतु याच उत्तर अनेकांकडे नसते कारण नौकरीच गेली तर नुसते आत्मसन्मानवर जगता येत नाही ? परंतु ज्यांचा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो. ते नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचे धाडस करतात. त्यातीलच एक अनिकेत..
अनिकेतचा पुढे personal fitness क्षेत्रात स्वतःच काही करण्याचा मानस आहे.
Vote Here
Recent Posts
इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा-३ उपग्रहांसह PSLV-C59 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले
The Sapiens News
December 6, 2024
पुरी येथे नेव्ही डे सेलिब्रेशन
The Sapiens News
December 5, 2024
भारताच्या राष्ट्रपतींनी 2024 साठी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले
The Sapiens News
December 4, 2024
भाजपने विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
The Sapiens News
December 3, 2024