अरुणा लोहार या वादळ पाथर्डी रोड वरून जात असताना अज्ञात चोरांनी त्याम्च्या गळ्यातील 35 हजाराची पॅट लांबवली त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविली आहे. त्याच बरोबर शहराच्या विविध भागात आणखी तीन अशाच्या प्रकारच्या घटना घडल्या ज्याचा तपास पोलीस करीत आहे. सध्या अशा प्रकारच्या घटनांचा सपाटा लागला असून चोरांना शोधणे हे पोलीसांच्यासाठी मोठे आव्हान झाले आहे.
