निर्यात बंदीच्या कारणाने बाजार समितीच्या बंद मुळे बंद झालेले लिलाव अद्याप पावतो सुरू न झाल्याने शेतकरी संघटनेने आराई फाट्यावर त्यांच्यावतीने शेतकरी व व्यापारी यांच्यात हा लिलाव घडवू आणला गेली १२ दिवसापासून लिलाव बंद असल्याने शेतकरी हवादिलं झाला होता. त्यांच्या या स्थितीला कुठेतरी वाट मिळण्यासाठी शेतकरी संघटनेने हा लिलाव सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
