सतीश गिरीश नवले (वय 48, तलाठी सजा-विहितगाव ता. नाशिक, आर. फ्लॅट नं. 303, अक्षरधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक) आणि दत्तात्रय सुखदेव ताजनपुरे, (वय 43), तलाठी कार्यालय विहितगाव येथे. तलाठी यांनी खाजगी सहाय्यक रा. राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक-पुणे रोड चेहडी बु. नाशिकरोड (नाशिक) ही बोटीही आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण मूल्यांकन रक्कम रुपये 1,00,000 चे 25 टक्के म्हणजे 25,000 रुपयेचा भरणा केला असल्याने तहसीलदार नाशिक यांनी सतीश नवले, तलाठी, विहित गाव यांना इतर अधिकारातील तुकडा नियमाधिकरण अधिमूल्य हा शेरा तक्रारदार यांचे पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी आदेशित केले होते.
तक्रारदाराचे काम प्रलंबित असल्याने सतीश नवले व त्यांचे त्यांच्यासाठी काम करणारा खासगी सहाय्यक दत्तात्रय ताजनपुरे यांच्याकडे गेले त्यावेळी दत्तात्रेय त्याचे काम करून घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 4000 रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 3000 घेतले त्यावेळी ते रंगेहात पकडल्या गेले