The Sapiens News

The Sapiens News

भारतात कोणत्या धर्माचे लोक जास्त गरीब आहेत ?

भारतात प्रामुख्याने हिंदू , मुस्लीम शीख ख्रिश्चन, जैन या धर्माची लोक राहतात त्यात बहुसंख्य हिंदू असून त्यानंतर मुस्लीम ख्रिश्चन शीख व जैन यांचा नंबर लागती.
2010 मध्ये, नॅशनल कौन्सिल फॉर इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालात असे आढळून आले की 31% मुस्लिम दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत.  2013 मध्ये, भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत एका संस्थेने केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात मुस्लिम हे भारतातील सर्वात गरीब धार्मिक गट असल्याचे आढळले होते.


ऑल इंडिया डेब्ट एंड इनवेस्टमेंट (AIDIS) और पीरियोडिक लेबर फोर्स सर्वे (PLFS) डाटा के मुताबिक, भारत में मुस्लिम धर्म के लोग सबसे ज्यादा गरीब हैं
जर आपण 2018 मध्ये भारतीय मुस्लिमांची सरासरी पाहिली तर त्यांची सरासरी मालमत्ता मूल्य 15,57,638 आहे.
आकड्यांचे आकलन केले तर लक्षात येते की OBC हिंदूंपेक्षा ही उच्च मुसलमानांच्या गरिबीचे प्रमाण मोठे आहे. नोकऱ्यांमध्ये गैर-एससी, एसटी आणि ओबीसी मुस्लिमांचा वाटाही इतर धर्माच्या तुलनेत कमी आहे. भारतातील हिंदूंची सरासरी घरगुती मालमत्ता 19,64,149 रुपये आहे. मुस्लिमांमधील गरिबीची मुख्य कारणे कमी रोजगार आणि पात्रता असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

अहवालात म्हटले आहे की एससी-एसटी हिंदूंपेक्षा केवळ बिगर-एससी, एसटी आणि ओबीसींची स्थिती चांगली आहे. भारतामध्ये ज्या धर्मांची लोकसंख्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना इतर श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts