नाशिक : गंगापूर धरण येथील बोट क्लबवरून येतांना अनुक्रमे कु. रिध्दी प्रशांत गुजराथी (१८) रा. खोडेनगर, पंचवटी व रवींद्र धारणकर (१८) काठे गल्ली, व्दारका हे जागीच ठार झाले. हा अपघात गंगापूर रोडवरील बारदान फाटयाजवळ झालं. अपघातात गाडीत पुढे बसलेले दोन जण आयर्न फडकर (१८) व मृण्मयी अहिरे (१८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडीने दोन पलट्या घेतल्या. अपघातात मृत झालेले तरुण तरुणी हे मागे बसले होते. कदाचित त्यांनी सीट बेल्ट लावला नसावा. जे बचावले ते पुढे बसलेले होते. अपघात होताच स्थानिक मदतीसाठी सरसावले. पुढील तपास गंगापूर ठाण्याचे पोलीस करीत आहे.
Vote Here
Recent Posts
पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 21 पदके जिंकली आहेत.
The Sapiens News
September 4, 2024
ट्रायचा स्पॅम कॉल चेक: दोन आठवड्यांत ५० संस्था काळ्या यादीत, २.७५ लाख क्रमांक डिस्कनेक्ट झाले
The Sapiens News
September 4, 2024
एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत
The Sapiens News
September 3, 2024
राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन
The Sapiens News
September 3, 2024