नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकरांना आवाहन केले आहे की नाशिक शहरात कोठेही अमलीपदार्थाची विक्री अथवा त्या संबंधित काही माहिती नागरिकांना असल्यास तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यासाठी त्यांनी एक व्हाट्सअप्प नंबर ही दिला आहे. माहिती देण्याचा वा तक्रार करण्याचा व्हाट्सअप्प नंबर ९९२३३२३३११ हा असुन यावर आतापर्यंत १३८० तक्रारी देखील आल्या आहे.
सध्या नाशिक मध्ये MD वा ड्रग्सचे मोठे रॅकेट ऍक्टिव्ह असल्याच्या बातम्या आहे आणि मागे ही ललित पानपाटील व त्याच्या साथीदारांना MD च्या उत्पादना संदसर्भात अटक झाली आहे.
ड्रग्ज व विविध प्रकारच्या व्यसनांनी नाशिकचे अनेक तरुण ग्रासले असून, त्यांना असले पदार्थ अगदी सहज मिळतात ही दुर्दैवाची बाब नाशिककरांसाठी आहे.
त्याच अनुषंगाने नवनियुक्त आयुक्त कर्णीक यांनी हे पाऊल उचलले आहे.
नाशिक पोलीस आयुक्त कर्णिक : अमलीपदार्थांची माहिती द्या कारवाई नक्की होईल
Vote Here
Recent Posts
आयएमडीच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ‘मिशन मौसम’ लाँच केला
The Sapiens News
January 15, 2025
महाराष्ट्रात मोटारसायकल चालवताना नायलॉन पतंगाची दोरी घशात घुसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू
The Sapiens News
January 14, 2025
मकर संक्रांतीला संगमात पवित्र ‘अमृत स्नान’ (शाही स्नान)
The Sapiens News
January 14, 2025
मिश्र प्रकरणांमध्ये भारतीय शेअर बाजार 1% पेक्षा जास्त घसरला
The Sapiens News
January 13, 2025