आखाती देशातील मुख्य व प्रभावी देशातील एक देश आहे कुवेत, कमालीचा श्रीमंत व तेवढाच आधुनिक सायन्स व तंत्रज्ञानावर अरबो रुपये खर्च करणारा हा देश भारताकडून चक्क काय आयात करतो आहे माहीत आहे शेण हो देशी गाईचे शेण. ते ही थोडे थोडके नाही लाखो किलो दरमहा अद्याप पावेतो तब्बल १९२ मेट्रिक टन शेण भारताकडून कुवेतने खरीदी केले आहे.
आत्ता आपल्याला प्रश्न असेल की हा देश एवढ्या शेणाचे करतो तरी काय ? तर तो या शेणाचा उपयोग खजुरांच्या झाडाला खत म्हणून करतो आहे. कारण त्यांना काही वर्षांपूर्वी अभ्यासांती समजले मी खजुराच्या झाडाला जर शेणखत किवा शेणाची पावडर करून टाकली तर खजूर आकाराने अधिक मोठेतर होतातच त्याच बरोबर त्यांची nutritious value ही वाढते त्यामुळे त्यांनी शेणाच्या पावडरची खरेदी सुरू केली आणि ती जवळच्या देशातून केल्यास अधिक स्वस्त पडेल म्हणून त्यांनी भारताला प्राधान्य दिले. आत्ता आणखी एक आखाती देश सौदी अरेबिया ही भारताकडून देशी गाईचे शेण विकत घेणार असल्याचे कळते आहे.
एक काळ होता ज्यावेळी जग भारताच्या गोमूत्र व शेण वापराची टिंगल उडवी आणि आज हेच शेण आणि गोमूत्र जगासाठी अमृत होऊ पहात आहे.
आश्चर्य : हा मुस्लीम देश भारताकडून लाखो किलो शेण घेत आहे